| तिकीट खिडक्यांनाच पसंती by railgenie on 02 June, 2013 - 03:00 PM | ||
|---|---|---|
railgenie | तिकीट खिडक्यांनाच पसंती on 02 June, 2013 - 03:00 PM | |
उपनगरी प्रवाशांच्या सोयीसाठी तसेच तिकीट खिडक्यांवरील रांगा कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने वेगवेगळ्या प्रकारे तिकिटे पुरविण्याच्या यंत्रणा कार्यान्वित केल्या असल्या तरी प्रवाशी मात्र खिडक्यांवरूनच तिकिटे खरेदी करू इच्छितात. रांगा कमी करण्यासाठी रेल्वेने सीव्हीएम, एटीव्हीएम आणि जेटीबीएस सुरू केली असली तरी प्रवासी मात्र खिडक्यांवरूनच तिकीटे काढण्यात धन्यता मानत आहेत. | ||