| local train disturb at kalyan after pantograph break by puneetmafia on 02 June, 2013 - 04:00 PM | ||
|---|---|---|
puneetmafia | local train disturb at kalyan after pantograph break on 02 June, 2013 - 04:00 PM | |
कल्याण ते विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकांच्या दरम्यान शनिवारी दुपारी पावणे दोनच्या सुमारास अंबरनाथ डाऊन लोकलचा पेंटोग्राफ तुटल्याने कर्जतकडे जाणारी व मुंबईकडे येणारी रेल्वे वाहतूक तब्बल दोन तास ठप्प झाली. जागोजागी लोकल थांबल्याने प्रवासी अडकून पडले. उन्हाची काहिली, त्यात या सततच्या घटनांमुळे प्रवाशांमध्ये संताप व्यक्त केला जात होता. | ||