| Central railwaw given Intercity rake for 17 hours journey and Sleeper coaches for 4 hours journey by greatindian on 17 May, 2013 - 12:00 PM | ||
|---|---|---|
greatindian | Central railwaw given Intercity rake for 17 hours journey and Sleeper coaches for 4 hours journey on 17 May, 2013 - 12:00 PM | |
पुणे - चार तासांच्या प्रवासासाठी स्लिपर बर्थ असलेली व 17 तासांच्या प्रवासासाठी खुर्च्यांची बैठक व्यवस्था असलेली रेल्वेगाडी मध्य रेल्वेकडून सध्या सोडली जात आहे. त्यामुळे दूरच्या अंतरावरील प्रवाशांची गैरसोय होत असून, नजीकच्या अंतरावरील प्रवाशांना प्रत्येकी 80 ते 115 रुपयांचा आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत आहे. | ||