| लोहमार्गावर सहा महिन्यांत 184 प्रवाशांचा मृत्यू by AllIsWell on 07 July, 2013 - 06:00 PM | ||
|---|---|---|
AllIsWell | लोहमार्गावर सहा महिन्यांत 184 प्रवाशांचा मृत्यू on 07 July, 2013 - 06:00 PM | |
पुणे - लोहमार्ग ओलांडताना पुणे विभागात गेल्या सहा महिन्यांत 184 प्रवाशांना जीव गमवावा लागला असून, 2,187 जणांवर मध्य रेल्वेने कारवाई केली आहे. | ||