| सकाळ - तोट्यातील रेल्वेगाड्या होणार बंद by AllIsWell on 17 January, 2013 - 12:00 PM | ||
|---|---|---|
AllIsWell | सकाळ - तोट्यातील रेल्वेगाड्या होणार बंद on 17 January, 2013 - 12:00 PM | |
कोलकता- प्रवासी तिकिटांमध्ये दरवाढ करून ग्राहकांच्या खिशाला चाट लावूनही जमा-खर्चाचा ताळमेळ बसत नसल्याने रेल्वे आता अनावश्यक खर्चाला कात्री लावणार आहे. तोट्याच्या मार्गावरील रेल्वेगाड्या बंद करण्याबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रम किंवा इतर उपक्रम तातडीने थांबविले जाणार आहेत. ममता बॅनर्जी यांनी सुरू केलेल्या महत्त्वाच्या मार्गावरील दुरांतो एक्स्प्रेसही बंद केल्या जाणार आहेत. | ||