| - भुसावळ-नागपूर रेल्वे वाहतूक ठप्प, प्रवाशांचे हाल - by riteshexpert on 24 July, 2013 - 03:00 AM | ||
|---|---|---|
riteshexpert | - भुसावळ-नागपूर रेल्वे वाहतूक ठप्प, प्रवाशांचे हाल - on 24 July, 2013 - 03:00 AM | |
भुसावळ- वर्धा स्थानकाजवळ रेल्वे रुळाखालील भराव पावसामुळे वाहून गेला. यामुळे भुसावळकडून नागपूरकडे जाणारी रेल्वे वाहतूक ठप्प झाली. शुक्रवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास झालेल्या या प्रकारामुळे मध्यरात्रीपासूनच प्रवाशांचे हाल झाले. शनिवारी तब्बल सात प्रवासी गाड्या रद्द झाल्याने गोंधळ वाढला होता. | ||