| - नाशिककरांची गैरसोय टाळण्यासाठी: जम्मू व अहमदाबादसाठी रेल्वेचा प्रस्ताव by TrustMe on 24 July, 2013 - 12:01 PM | ||
|---|---|---|
TrustMe | - नाशिककरांची गैरसोय टाळण्यासाठी: जम्मू व अहमदाबादसाठी रेल्वेचा प्रस्ताव on 24 July, 2013 - 12:01 PM | |
नाशिकरोड - मुंबईहून नाशिकमार्गे जम्मू व अहमदाबादला जाण्यासाठी एकही रेल्वे नसल्याने नाशिक जिल्ह्यातील भाविक व प्रवाशांना मुंबई येथून जावे लागते. नाशिक येथून या ठिकाणांसाठी होणारे आरक्षण, तिकीट विक्री लक्षात घेऊन नाशिकमार्गे या दोन नवीन गाड्या सुरू करण्याचा प्रस्ताव रेल्वे प्रशासनाच्या वतीने मुख्यालयाला पाठविण्यात आला आहे. | ||