पावसाळी आव्हानांसाठी कोकण रेल्वे सज्ज by ConfirmTicket on 24 May, 2012 - 12:00 AM | ||
---|---|---|
ConfirmTicket | पावसाळी आव्हानांसाठी कोकण रेल्वे सज्ज on 24 May, 2012 - 12:00 AM | |
कणकवली : पावसाळ्यात दरडी कोसळणे, रुळांवर पाणी येणे आदी अनुचित घटना घडू नयेत यासाठी कोकण रेल्वेने पावसाळीपूर्व कामे पूर्ण केली असून मॉन्सूनसाठी पूर्णत: सज्जता ठेवली आहे. या कामांसाठी सुमारे दहा कोटी रुपये खर्च प्रशासनाने केला आहे. यात सर्वाधिक खर्च पोमेंडी भागात करण्यात आला असून यंदा रेल्वे मार्ग सुरक्षित असेल, असा दावा कोकण रेल्वेने केला आहे. |