| Indian Railways News => | Topic started by eabhi200k on Jul 22, 2013 - 09:00:47 AM |
Title - विदर्भात भर 'पूर'Posted by : eabhi200k on Jul 22, 2013 - 09:00:47 AM |
|
|
* भुसावळ-नागपूर रेल्वे वाहतूक पावसामुळे विस्कळीत * वीजनिर्मिती फक्त २५० मेगावॅट, वेकोलीच्या ११ खाणींमध्ये पाणी अतिवृष्टीमुळे वर्धानजीकच्या सिंदी रेल्वे आणि तुळजापूर दरम्यान रेल्वे रुळाखालील माती आणि खडी वाहून गेल्याने विस्कळीत झालेली रेल्वे वाहतूक शनिवारीही पूर्वपदावर येऊ शकली नाही. मध्य रेल्वेच्या मुंबई-हावडा मार्गावरील रेल्वेगाडय़ा भुसावळमार्गे वळवण्यात आल्या, तर नागपूरहून सुटणाऱ्या दोन पॅसेंजर गाडय़ा रद्द करण्यात आल्याने प्रवाशांचे हाल झाले. रेल्वे अभियंत्यांकडून हा मार्ग दुरुस्त करण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. |