| Indian Railways News => | Topic started by TrustMe on Jul 23, 2013 - 20:59:49 PM |
Title - रेल्वेचा डबा रुळावरुन घसरला |Posted by : TrustMe on Jul 23, 2013 - 20:59:49 PM |
|
|
मुंबई – कर्जतहून बदलापूरकडे जाणा-या रेल्वेचा डबा रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास रुळावरुन घसरला. मेगाब्लॉक असल्यामुळे रेल्वेच्या कर्मचा-यांनी युद्धपातळीवर कामकरुन सायंकाळी साडेसहा वाजता मार्गावरील वाहतूक सुरु केली. कर्जत-बदलापूर लोकल बदलापूरच्या फलाट क्रमांक दोनमध्ये शिरत असताना रेल्वेचा डबा रुळावरुन घसरला. यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. |