Indian Railways News => Topic started by RailXpert on Jun 29, 2013 - 03:30:41 AM


Title - रेल्वेगाड्या विलंबाने
Posted by : RailXpert on Jun 29, 2013 - 03:30:41 AM

नागपूर, ता. 27 ः राज्यात सुरू असलेल्या जोरदार पावसाचा फटका रेल्वे वाहतुकीला बसला. परिणामी सुमारे डझनभर गाड्या निर्धारित वेळेपेक्षा उशिराने धावत आहेत. गाडी क्रमांक 12589 गोरखपूर-सिकंदराबाद एक्‍स्प्रेस 3 तास 50 मिनिटे, 07004 कोटा-हैदराबाद 4 तास, 12724 एपी एक्‍स्प्रेस दोन तास, 18405 पुरी-अहमदाबाद 2 तास 45 मिनिटे, 12670 गंगा कावेरी एक्‍स्प्रेस 2 तास, 12722 दक्षिण एक्‍स्प्रेस 1 तास, आणि 12512 राप्तीसागर एक्‍स्प्रेस सुमारे तासभर उशिराने धावत आहे.