| Indian Railways News => | Topic started by Mafia on Jul 08, 2013 - 16:00:16 PM |
Title - रेल्वे लाचखोरी प्रकरणी बन्सल देणार भाच्याविरुद्ध साक्ष,Posted by : Mafia on Jul 08, 2013 - 16:00:16 PM |
|
|
नवी दिल्ली - रेल्वेतील बढतीसाठी लाचखोरीप्रकरणी सीबीआयने माजी रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांना साक्षीदार केले आहे. प्रकरणाचा मुख्य सूत्रधार आणि आपला भाचा विजय सिंगलाच्या विरोधात ते साक्ष देतील. |