Indian Railways News => | Topic started by railgenie on Sep 28, 2013 - 21:00:35 PM |
Title - रेल्वे पोलिसांनी केले जादूचे प्रयोगPosted by : railgenie on Sep 28, 2013 - 21:00:35 PM |
|
नागपूर : रेल्वेतून प्रवासादरम्यान अज्ञात व्यक्तींनी दिलेले खाद्यपदार्थ खाऊ नका , असा संदेश देण्यासाठी शुक्रवारी आरपीएफ व लोहमार्ग पोलिसांनी नागपूर स्थानकावर काही गाड्यांमध्ये जादूचे प्रयोग करून जनजागृती केली. |