| Indian Railways News => | Topic started by greatindian on Jul 21, 2013 - 03:00:26 AM |
Title - रेल्वे तिकीट निरीक्षकांचे आंदोलनPosted by : greatindian on Jul 21, 2013 - 03:00:26 AM |
|
|
भुसावळ- रेल्वे तिकीट निरीक्षकांचे आंदोलन, पालकमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर डीआरएम महेशकुमार गुप्ता यांनी शुक्रवारी पदमुक्त तिकीट निरीक्षक कृष्णकुमार लोधी यांना पुन्हा कामावर रुजू होण्याचे आदेश काढले. सकाळपासून डीआरएम कार्यालयात आंदोलन करणार्या कर्मचार्यांनी या निर्णयाचे टाळ्या वाजवून स्वागत केले. |