Indian Railways News => Topic started by puneetmafia on Jul 02, 2013 - 06:00:49 AM


Title - मांडवी, डेक्कन एक्स्प्रेसच्या वेळेत बदल
Posted by : puneetmafia on Jul 02, 2013 - 06:00:49 AM

मुंबई

मध्य रेल्वेवरून धावणाऱ्या मुंबई-मडगाव मांडवी आणि मुंबई-पुणे डेक्कन एक्स्प्रेस या दोन एक्स्प्रेसच्या वेळांमध्ये बदल करण्यात आले आहेत. मडगाव एक्स्प्रेस ही आधीच्या सायंकाळी ६.५५ या वेळेऐवजी सायंकाळी ७.१० वाजता सुटणार आहे. तर, डेक्कन एक्स्प्रेस सायंकाळी ७.१० ऐवजी ७ वाजता सुटणार आहे. या गाड्या बदललेल्या वेळेनुसार धावण्यास सुरुवात झाली आहे.