Indian Railways News => | Topic started by nikhilndls on Jul 01, 2012 - 04:00:03 AM |
Title - मध्य रेल्वेवर धावणार दहा नव्या एक्स्प्रेसPosted by : nikhilndls on Jul 01, 2012 - 04:00:03 AM |
|
मुंबई - मध्य लोहमार्गावर लांब पल्ल्याच्या 10 नवीन एक्स्प्रेस गाड्या सुरू करण्यात येणार आहेत. यामध्ये अमरावती-पुणे द्विसाप्ताहिक, साईनगर शिर्डी-पंढरपूर त्रिसाप्ताहिक व कोकण लोहमार्गावरून जाणारी दादर-तिरुनवेल्ली या गाड्यांचा समावेश आहे. लवकरच या गाड्या प्रवाशांच्या सेवेत असतील; याशिवाय काही गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे. |