Indian Railways News => Topic started by railgenie on Aug 02, 2013 - 06:00:40 AM


Title - पाताळकोट एक्स्प्रेसला नवेगाव येथे थांबा
Posted by : railgenie on Aug 02, 2013 - 06:00:40 AM

१४००९- १४०१० छिंदवाडा- नवी दिल्ली सराई रोहिला- छिंदवाडा पाताळकोट एक्स्प्रेेसला १५ ऑगस्टपासून नवेगाव स्थानकावर थांबा देण्यात येणार आहे. हा थांबा सहा महिन्यांसाठी प्रायोगिक स्तरावर राहील.

१४००९ छिंदवाडा नवी दिल्ली सराई रोहिला- जुन्नारदेव (११.२९, ११.३०), नवेगाव (११.५९, १२.००), आमला (१२.४५, १२.५०). १४०१० दिल्ली सराई रोहिला- छिंदवाडा- आमला (६.००, ६.३०), नवेगाव (७.१५. ७.१६), जुन्नारदेव (७.४९, ७.५०).