Indian Railways News => Topic started by greatindian on Jul 03, 2013 - 03:09:11 AM


Title - चर्चगेट-विरार उन्नत रेल्वेमार्गाला हिरवा कंदील
Posted by : greatindian on Jul 03, 2013 - 03:09:11 AM

चर्चगेट-विरार उन्नत रेल्वेमार्गाला हिरवा कंदील मुंबईतील रेल्वे प्रवास सुसहाय्य होण्यासाठी चर्चगेट-विरार उन्नत रेल्वेमार्गाला केंद्र सरकारने शुक्रवारी मंजुरी दिली. नवी दिल्ली- मुंबईतील रेल्वे प्रवास सुसहाय्य होण्यासाठी चर्चगेट-विरार उन्नत रेल्वेमार्गाला केंद्र सरकारने शुक्रवारी मंजुरी दिली. हा प्रकल्प ३० हजार कोटी रुपयांचा आहे. सध्याच्या चर्चगेट-विरार रेल्वेमार्गावरती पूलावर हा उन्नत मार्ग बांधण्यात येणार आहे. यामुळे सध्याच्या उपनगरीय रेल्वेवर येणारा गर्दीचा ताण कमी होऊ शकेल. या प्रकल्पाचा तांत्रिक अभ्यास रेल्वे व महाराष्ट्र सरकारतर्फे सुरू आहे.