Indian Railways News => | Topic started by railgenie on Jun 16, 2012 - 03:00:32 AM |
Title - कंत्राटदारांपुढे प.रेल्वेची शरणागती-----मुंबईPosted by : railgenie on Jun 16, 2012 - 03:00:32 AM |
|
मध्य रेल्वेवर प्लास्टिकबंदीचा निर्णय कमालीचा यशस्वी होत असताना प श्चिम रेल्वे मात्र कॅटरिंग कंत्राटदारांच्या लॉबीपुढे शरण गेल्याचे चित्र आहे . कंत्राटदार लॉबीचा विरोध सहन करत मध्य रेल्वे पर्यावरण रक्षणाची भूमिका बजावत आहे . दुसरीकडे पश्चिम रेल्वे केवळ जनजागृती मोहिमेचा आधार घेत पत वाचवण्याच्या प्रयत्नात आहे . |