| Indian Railways News => | Topic started by RailXpert on Jun 29, 2013 - 06:01:06 AM |
Title - अजनी रेल्वेस्थानकावर अपंगांसाठी रॅम्प नाहीPosted by : RailXpert on Jun 29, 2013 - 06:01:06 AM |
|
|
नागपूर - नागपूरच्या मध्यवर्ती रेल्वेस्थानकाला जागतिक दर्जाचा "लूक' देण्यात येत आहे. बेल्जियम रेल्वे मंडळाच्या प्रतिनिधी मंडळाशी करार करून जगाच्या नकाशावर येईल, असे आधुनिक रूप मुख्य रेल्वेस्थानकाला दिले जाणार आहे. परंतु, मुख्य स्थानकापासून अवघ्या दोन किलोमीटरवरील अजनी रेल्वेस्थानकाचे सौंदर्यीकरण करताना येथे अपंग व्यक्तींना स्टेशनवर प्रवेश करण्यासाठी रॅम्प तयार केला नाही. |