Indian Railways News => | Topic started by greatindian on Nov 29, 2012 - 12:00:05 PM |
Title - Aurangabad Railway Station Lift problem - रेल्वेस्थानकावर ज्येष्ठांची दमछाकPosted by : greatindian on Nov 29, 2012 - 12:00:05 PM |
|
औरंगाबाद - रेल्वेस्थानकावर दररोज 16 गाड्या येतात. रोजचा प्रवाशांचा आकडा 15 हजारांच्या पुढे जातो. यातील सुमारे दोनशेपेक्षा जास्त प्रवासी ज्येष्ठ नागरिक आणि अपंग असतात. त्यांच्यासाठी प्लॅटफार्म ओलांडण्याची व्यवस्था आवश्यक आहे. स्थानकातील व्हीलचेअर आणि स्ट्रेचर शोधण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. ज्येष्ठ नागरिक आणि अपंगांसाठी लिफ्ट सुरू करण्याची मागणी होत आहे. |