| Indian Railways News => | Topic started by railgenie on Jul 13, 2013 - 03:00:33 AM |
Title - मेल-एक्स्प्रेसना ठाण्यात एकच थांबाPosted by : railgenie on Jul 13, 2013 - 03:00:33 AM |
|
|
ठाणे स्टेशनातील प्लॅटफॉर्म क्रमांक ५ आणि सहाची लांबी वाढवल्याने लांब पल्ल्याच्या गाड्यांना आता दोन वेळा थांबे देण्याची गरज उरलेली नाही. १६ डब्यांपुढील सर्व गाड्यांना आता ठाण्यात एकच थांबा मिळत आहे. |