Indian Railways News => | Topic started by Jitendar on May 13, 2012 - 06:00:27 AM |
Title - फुकट्या प्रवाशांकडून 9 कोटींचा दंड वसूलPosted by : Jitendar on May 13, 2012 - 06:00:27 AM |
|
मुंबई - अनधिकृत व विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधात मध्य रेल्वेने मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेत विनातिकीट प्रवास करणाऱ्या फुकट्या प्रवाशांकडून वर्षभरात तब्बल नऊ कोटी पाच लाख रुपये वसूल केले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदा 88 टक्के अधिक दंड वसूल करण्यात आला आहे. |