| Indian Railways News => | Topic started by nikhilndls on Mar 13, 2013 - 15:01:02 PM |
Title - सकाळ - चिपळूण-कऱ्हाड रेल्वे प्रकल्पाचा खर्च पुढील वर्षी वाढणारPosted by : nikhilndls on Mar 13, 2013 - 15:01:02 PM |
|
|
चिपळूण - कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या चिपळूण-कऱ्हाड रेल्वे मार्गाला यावर्षीच्या रेल्वे अर्थसंकल्पात मंजुरी मिळाली नाही. त्यामुळे राज्य सरकारने या मार्गासाठी तरतूद केलेल्या प्रकल्पाची किंमत पुढील वर्षी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. |