| - सोलापूरकरांची मागणी पूर्ण; आता 22 डब्यांची ‘सिद्धेश्वर’ by eabhi200k on 03 July, 2013 - 03:08 AM | ||
|---|---|---|
eabhi200k | - सोलापूरकरांची मागणी पूर्ण; आता 22 डब्यांची ‘सिद्धेश्वर’ on 03 July, 2013 - 03:08 AM | |
सोलापूर - सोलापूर- मुंबई दरम्यान धावणार्या 'सिद्धेश्वर एक्स्प्रेस'चे डबे वाढविण्यास रेल्वे मंत्रालयाकडून परवानगी मिळाल्यानंतर आता येत्या एक जुलैपासून सिद्धेश्वर एक्स्प्रेस 22 डब्यांची होणार आहे. त्यामुळे आता सोलापूरकरांची चांगली सोय होणार आहे. | ||