| Indian Railways News => | Topic started by ConfirmTicket on Jul 07, 2013 - 18:00:31 PM |
Title - रेल्वेला सहलींमुळे 87 कोटींचे उत्पन्नPosted by : ConfirmTicket on Jul 07, 2013 - 18:00:31 PM |
|
|
पुणे - सुरक्षितता, किफायतशीर दर व विश्वास यामुळे इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनतर्फे (आयआरसीटीसी) काढण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत सहलींना चांगला प्रतिसाद मिळत असून, अवघ्या तीन वर्षांत या विभागाची उलाढाल सहा कोटींवरून 87 कोटी रुपयांपर्यंत पोचली आहे, अशी माहिती आयआरसीटीसीचे सहव्यवस्थापकीय संचालक राहुल हिमालियन यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. |