| कुर्ला रेल्वेच्या नव्या इमारतीचे आज उद्घाटन by riteshexpert on 02 December, 2012 - 03:00 AM | ||
|---|---|---|
riteshexpert | कुर्ला रेल्वेच्या नव्या इमारतीचे आज उद्घाटन on 02 December, 2012 - 03:00 AM | |
मुंबई- मध्य रेल्वेच्या लोकमान्य टिळक टर्मिनसची (कुर्ला) नवीन अत्याधुनिक इमारत प्रवाशांच्या सेवेसाठी उद्या (ता. 1) खुली होणार आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते उद्या सायंकाळी 6 वाजता या इमारतीचे उद्घाटन होईल. | ||