| मध्य रेल्वे ढेपाळली, प्रवाशांची तोडफोड, मारहाण by puneetmafia on 03 January, 2013 - 03:00 PM | ||
|---|---|---|
puneetmafia | मध्य रेल्वे ढेपाळली, प्रवाशांची तोडफोड, मारहाण on 03 January, 2013 - 03:00 PM | |
मध्य रेल्वेच्या प्रवाशांचे हाल अद्याप सुरूच आहेत. आजही लोकल लेट असल्यानं संतापलेल्या प्रवाशांनी सकाळी आसनगाव स्थानकावर तोडफोड केली. यावेळी स्टेशनमास्तरांनाही धक्काबुक्की करण्यात आली. काल संध्याकाळीही ठाण्यात लोकलवर दगडफेक करण्यात आली होती. | ||