| - हल्ल्याच्या इशार्याच्या पार्श्वभूमीवर भुसावळ रेल्वेस्थानकाच्या सुरक्षेत वाढ by irmafia on 24 July, 2013 - 09:00 AM | ||
|---|---|---|
irmafia | - हल्ल्याच्या इशार्याच्या पार्श्वभूमीवर भुसावळ रेल्वेस्थानकाच्या सुरक्षेत वाढ on 24 July, 2013 - 09:00 AM | |
भुसावळ- दहशतवादी संघटनांकडून 21 जुलैला हल्ल्याची धमकी मिळाल्याने भुसावळ रेल्वेस्थानकाच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने स्थानकावर प्रवाशांच्या साहित्यांची कसून तपासणी केली जात आहे. भुसावळ रेल्वेस्थानकावर ‘हाय अलर्ट’ घोषित करण्यात आला आहे. | ||