| Indian Railways News => | Topic started by eabhi200k on Jul 21, 2013 - 09:00:46 AM |
Title - - रेल्वेत प्रवाशांची आर्थिक लूट -Posted by : eabhi200k on Jul 21, 2013 - 09:00:46 AM |
|
|
सोलापूर - सोलापूर विभागावरून धावणार्या काही मेल एक्स्प्रेस गाड्यांमध्ये काही खाद्यपदार्थ विक्रेते अव्वाच्या सव्वा दराने विकत आहेत. विक्रेते गणवेशधारी असल्याने ते अधिकृत आहेत वा अनधिकृत हेच समजणे कठीण झाले आहे. मात्र, प्रवाशांची लूट सुरू आहे. |